
महत्त्वाची टीप:
- ॲपल आयफोन सॉफ्टवेअर उपलब्ध नाही.
- सॉफ्टवेअर फक्त अँड्रॉइड मोबाईल व डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेले आहे.
फायदे:
- वेळेची बचत व नियोजनात अचूकता.
- मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा सहज संपर्क व विश्लेषण.
- प्रचार रणनीती सुधारण्यासाठी तांत्रिक आधार.
सिंहासन निवडणूक प्रचार - आधुनिक सॉफ्टवेअरसह तुमच्या विजयाची खात्री!
मतदार नियोजन सॉफ्टवेअर सेवा
निवडणुकीत प्रभावी नियोजनासाठी तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. आम्ही तुम्हाला प्रदान करतो अत्याधुनिक मतदार नियोजन सॉफ्टवेअर, ज्यामुळे तुमचा प्रचार अधिक सुव्यवस्थित आणि यशस्वी होईल.
सेवेची वैशिष्ट्ये:
- अध्ययावत याद्या:
- सर्व प्रकारच्या नवीनतम मतदार याद्या समाविष्ट.
- मतदान केंद्रानुसार आणि वस्तीनुसार डेटा वर्गीकरण.
- सोप्या पद्धतीने डेटा शोधण्यासाठी फिल्टरिंग व सॉर्टिंग सुविधा.
- अँड्रॉइड मोबाईल सॉफ्टवेअर:
- सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनवर सहज चालणारे.
- ऑन-द-गो डेटा प्रवेश व सुधारणा करण्याची सोय.
- प्रत्येक मतदाराची वैयक्तिक माहिती, संपर्क क्रमांक, आणि फीडबॅक नोंदविण्यासाठी युजर-फ्रेंडली इंटरफेस.
- डेस्कटॉप सॉफ्टवेअर (विधानसभेसाठी):
- निवडणूक व्यवस्थापनासाठी अधिक व्यापक साधन.
- मोठ्या डेटाबेसचे व्यवस्थापन आणि तांत्रिक विश्लेषण करण्याची क्षमता.
- कार्यकर्त्यांसाठी रिपोर्ट तयार करणे आणि मतदारसंघाचा सखोल अभ्यास करणे सुलभ.