Matadar Survey1

ही सेवा तुमच्या प्रचाराला नवी दिशा देईल आणि कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत करेल. तुमच्या प्रत्येक मतदाराचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सेवा प्रभावी ठरेल.

सिंहासन निवडणूक प्रचार - निवडणूक प्रचाराचा हुकुमी एक्का !!!

संपूर्ण मतदारसंघातील कुटुंबनिहाय सर्वेक्षण सेवा.

आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा तपशील समजून घेणे हे प्रभावी प्रचारासाठी अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही प्रदान करतो कुटुंबनिहाय सर्वेक्षण सेवा, जी तुमच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी एक महत्त्वाचा आधार ठरेल.

सेवेची वैशिष्ट्ये:

  • कुटुंबनिहाय सर्वेक्षण: संपूर्ण मतदारसंघातील कुटुंबांची माहिती संकलित करून प्रत्येक मतदाराचा सखोल अभ्यास.
  • बाहेरगावी असलेल्या मतदारांचा शोध: नोकरी किंवा अन्य कारणांमुळे बाहेरगावी स्थायिक झालेल्या मतदारांचा शोध घेऊन त्यांना प्रचाराशी जोडणे.
  • डेटा एन्ट्री आणि व्यवस्थापन: संकलित माहितीची सुसज्ज डेटा एंट्री करून वस्तीनुसार व आडनावानुसार वर्गीकरण.
  • स्वतंत्र फाईल तयार करणे: प्रत्येक वस्तीसाठी व आडनावासाठी स्वतंत्र फाईल तयार करून कार्यकर्त्यांसाठी मतदारांशी संपर्क सोपा व त्वरित बनवणे.

 

Talk to us

Have any questions? We are always open to talk about your business, new projects, creative opportunities and how we can help you.