
प्रशिक्षित व तज्ज्ञ टीम: आमची टेली कॉलिंग टीम अत्यंत प्रभावी संवाद कौशल्याने सुसज्ज असून, प्रत्येक कॉल हा सर्वेक्षणासाठी आणि पुढील प्रचारासाठी महत्त्वाचा असतो.
ही सेवा मतदारांशी विश्वासाचे नाते बांधून तुमचा संदेश पोहोचवण्याचे काम करते. मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला आपलेसे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सिंहासन निवडणूक प्रचार - तुमच्या विजयासाठी समर्पित संवादाची खात्री!
मुलींची टेली कॉलिंग टीम सेवा
निवडणूक प्रचारात मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी टेली कॉलिंग टीम सेवा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. आमची प्रशिक्षित मुलींची टीम तुमच्या प्रचारासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावेल, प्रत्येक मतदाराशी जवळीक साधत त्यांच्या अपेक्षा, मतदारांचा कल समजावून घेईल.
सेवेची वैशिष्ट्ये:
- संपूर्ण यादीतील मतदारांना कॉल: मतदारांच्या संपर्कासाठी तयार केलेल्या यादीवर आधारित प्रत्येकाला वैयक्तिकरित्या फोन करून संवाद साधणे.
- इतंभूत माहिती गोळा करणे: मतदारांचा व्यक्तिगत आणि कौटुंबिक डेटा गोळा करणे. मतदारांचा कल, अपेक्षा, आणि सध्याची उमेदवारांबद्दलची आवड-निवड समजून घेणे.
उमेदवाराची थोडक्यात माहिती:
आपल्या उमेदवाराच्या योजना, कामगिरी आणि व्यक्तिमत्त्व यांची प्रभावी सादरीकरण.
प्रचारात वापरले जाणारे अनुक्रमांक व निवडणूक चिन्ह यांची स्पष्ट माहिती देऊन जनजागृती वाढवणे.
सकारात्मक–नकारात्मक फीडबॅक गोळा करणे:
मतदारांच्या प्रतिक्रियांवर आधारित प्रचार धोरणात बदल व सुधारणा करणे.
मतदारांच्या अपेक्षांचे सखोल विश्लेषण करून त्या पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन.