Audio

फायदे:

  • मोठ्या जनसमुदायापर्यंत सहज पोहोच.
  • लोकांच्या मनावर तुमचा प्रचार कायमचा ठसा उमटवतो.
  • ग्रामीण व शहरी भागात तितक्याच प्रभावीपणे प्रचार करता येतो.

सिंहासन निवडणूक प्रचार - तुमचा संदेश प्रत्येक कानापर्यंत पोहोचवण्यासाठी!

ऑडिओ सेवा

प्रचार मोहिमेत जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी दर्जेदार ऑडिओ सामग्रीची निर्मिती करून तुमचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवतो.

सेवेची वैशिष्ट्ये:

  1. प्रचार वाहनांसाठी ऑडिओ निवेदन:
    • मतदान आवाहनासाठी स्पष्ट आणि आकर्षक निवेदन.
    • उमेदवाराचे नाव, चिन्ह, आणि प्रचाराचा संदेश ठळक आवाजात सादर.
    • वाहनावर वाजवण्यासाठी तयार केलेले विशेष ऑडिओ क्लिप्स.
  2. प्रचार गीते:
    • सिनेमातील गाण्यांच्या चालीवर आकर्षक प्रचार गीते तयार करणे.
    • उमेदवाराच्या कार्याची आणि योजनांची झलक दाखवणारे मनोरंजक गाणे.
    • गाण्यांच्या माध्यमातून मतदारांशी भावनिक जोड निर्माण करणे.
  3. बतावणी:
    • सभा, रॅली, आणि कार्यक्रमांच्या घोषणा करण्यासाठी संक्षिप्त ऑडिओ क्लिप्स.
    • स्थानिक भाषेत सहज समजणारी आणि लोकांचे लक्ष वेधून घेणारी शैली.